Ferfar #28069 · चिखली भाग 1
चीखली, बुलडाणा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था म चिखली र न ४२१ शाखा चिखली
गहाणखत लिहुन देणार : जाबीया बी शेख अलीम बागवान रा. चिखली भाग 1 यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8740-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68/2/7, 68/2/8 क्षेत्र 0.7540 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जाबीया बी शेख अलीम बागवान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.