Ferfar #28126 · चिखली भाग 1
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 874/16
- Talathi
- अनिरूद्ध भास्करराव खेडेकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
किरण मानसिंगराव इंगळे रा. चिखली भाग 1(खाता क्रमांक3916) यांचे गट/सर्व्हे क्रमांक874/16, बिगरशेती क्षेत्र 0.6400 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.6400 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रसाद अशोकराव जाधव , (खाता क्रमांक :-19668)गट/सर्व्हे क्रमांक 874/16 बिगरशेती क्षेत्र 0.6400 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक चिखली जिल्हा बुलडाणा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7057 दिनांक 14/08/2024 प्रमाणे रक्कम रुपये 295000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.