Ferfar #12926 · चिखली भाग 2
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 203/4/7
- Talathi
- योगेश प्रल्हादराव भुसारी
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वित्त विभाग मंत्रालय विस्तार मुंबई
गहाणखत लिहुन देणार : सुनिल शेषराव हाके रा. चिखली भाग 2 यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8742-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 203/4/7 क्षेत्र 1.2750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल शेषराव हाके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.