Ferfar #12932 · चिखली भाग 2
चीखली, बुलडाणा · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 187/2
- Talathi
- योगेश प्रल्हादराव भुसारी
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
आशा रामकृष्ण लोखंडे रा. चिखली भाग 2(खाता क्रमांक1768) गट/सर्व्हे क्रमांक187/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6007 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3142 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
अमोल रामकृष्ण लोखंडे , (खाता क्रमांक :-17304)गट/सर्व्हे क्रमांक 187/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3142 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक चिखली जिल्हा बुलडाणा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6656 दिनांक 21/08/2023 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.