सातबारा Watch

← चिखली भाग 2

Ferfar #12933 · चिखली भाग 2

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
187/2
Talathi
योगेश प्रल्हादराव भुसारी
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- आशा रामकृष्ण लोखंडे रा. चिखली भाग 2(खाता क्रमांक1768) गट/सर्व्हे क्रमांक187/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6007 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2865 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- सचिन रामकृष्ण लोखंडे , (खाता क्रमांक :-17303)गट/सर्व्हे क्रमांक 187/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2865 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक चिखली जिल्हा बुलडाणा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6657 दिनांक 21/08/2023 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.बक्षीसपत्रानुसार 0.4200 क्षेत्र व सातबारा प्रमाणे 0.2865 क्षेत्र आहे.