सातबारा Watch

← चिखली भाग 2

Ferfar #12936 · चिखली भाग 2

चीखली, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
174
Talathi
योगेश प्रल्हादराव भुसारी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : मणप्पुरम फाइनेंस लिमिटेड चिखली लिहून घेणार : स्वाती परमेश्वर रगड यांनी सर्व्हे क्रमांक : 174 तपशिल : प्रमाणे स्वाती परमेश्वर रगड यानी मणप्पुरम फाइनेंस लिमिटेड चिखली तर्फे गणेश शंकर कऱ्हाडे यांच्या कडुन रक्कम रुपये 718784.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11548 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दुय्यम निंबधक चिखली यांचे कडील दस्त क्र.8423 दि.05/10/2026दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.