सातबारा Watch

← चिखली भाग 2

Ferfar #12937 · चिखली भाग 2

चीखली, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
227/1
Talathi
योगेश प्रल्हादराव भुसारी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 व्यवहार :- इतर अधिकारात विंधन विहीर (बोअरवेल) व विहीरी ची नोंद. अर्जदार :- आनंद गोविंद महाजन रा. चिखली यांनी म.कौसर म.युसुफ यांचे कडुन दुय्यम निबंधक चिखली यांचे कडील दस्त क्र.3368 दिनांक 23/04/2026 नुसार मौजे चिखली भाग 2 मधील सर्व्हे नं. 227/1 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्रफळ 1.13 हे.आर. जमीनी मधील 1 विंधन विहीर (बोअरवेल) यातील पुर्ण 100 पैसे (16 आणे ) हिस्सा व विहीरीमधील त्यांचा 25 पैसे हिस्सा खरेदीखता प्रमाणे दिला आहे. तसेच अब्दुन सादिक अब्दुल जब्बार यांचे कडुन दुय्यम निबंधक चिखली यांचे कडील दस्त क्र.6125 दिनांक 10/07/2024 नुसार मौजे चिखली भाग 2 मधील सर्व्हे नं. 227/1 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्रफळ 1.13 हे.आर. जमीनी मधील विहीरीमधील 50 पैसे हिस्सा खरेदीखता प्रमाणे दिला आहे. त्याप्रमाणे 7/12 रेकॉर्डला इतर अधिकारात नोंद घेण्यात आली आहे. सबब पुढील उचीत कार्यवाहीस्तव सादर.