सातबारा Watch

← देऊळघाट

Ferfar #8347 · देऊळघाट

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
विजय मुक्ताराम सावळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 दुय्यम निबंधक बुलढाणा यांचे कडील दस्त क्र. 7440 दिनांक 25/08/2026 नुसार सदर गटात एक विहीर असुन त्यावर आनंदराव पंडितराव जाधव यांचा 19 पैसे हिस्सा अशी नोंद घेण्यात आली. करिता कागदपत्रे दप्तरी दाखल असे.