सातबारा Watch

← दहीद बु.

Ferfar #3544 · दहीद बु.

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
328
Talathi
अरुणा भगवानराव सोनवणे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया, शाखा बुलडाणा ता.जि. बुलडाणा लिहून घेणार : सतिश त्र्यंबक देवकर यांनी सर्व्हे क्रमांक : 328 तपशिल : बैंक ऑफ इंडिया शाखा बुलडाणाचा सतीश त्र्यंबक देवकर यांचे नावे ६४००० रुपयेचा बोजा -2089 या फेरफार क्रमांकाने घेतलेला तसेच बैंक ऑफ इंडिया शाखा बुलडाणाचा सतीष त्र्यंबक देवकर यांचे नावे 86००० रुपयेचा बोजा - 2218 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया शाखा बुलडाणा यांचे पत्र क्र.Ref.No.BLD/PD/2026-27/ Date: 07/102026 पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.