Ferfar #3338 · आंभोडा
बुलढाणा, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बुलडाणा
लिहुन घेणार : आरुष समाधान पवार अ पा क आई संगीता समाधान पवार
यांनी सर्व्हे क्रमांक 272 वर फेरफार क्रमांक 2116 ने घेतलेला बोजा प्रमाणे समाधान सखाराम पवार यानी विदर्भ कोकन ग्रामीण बँक बुलडाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 234000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले
सर्व्हे क्रमांक 295 वर फेरफार क्रमांक 2116 ने घेतलेला बोजा समाधान सखाराम पवार यानी विदर्भ कोकन ग्रामीण बँक बुलडाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 234000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.
सर्व्हे क्रमांक 330 वर फेरफार क्रमांक 2116 ने घेतलेला बोजा समाधान सखाराम पवार यानी विदर्भ कोकन ग्रामीण बँक बुलडाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 234000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. . पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.