सातबारा Watch

← तांदुळवाडी

Ferfar #2760 · तांदुळवाडी

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
128
Talathi
विजय मुक्ताराम सावळे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : माँ जिजाऊ अर्बन को.ऑप क्रेडीट सोसा.म.बुलडाणा र.नं.389 शाखा बुलडाणा गहाणखत लिहुन देणार : तान्हाजी आत्माराम डुकरे रा. तांदुळवाडी यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8884-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128 क्षेत्र 0.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तान्हाजी आत्माराम डुकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.