सातबारा Watch

← हातेडी खु.

Ferfar #1758 · हातेडी खु.

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
157
Talathi
कैलास हिरालाल कुठंबरे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ बुलडाणा लिहून घेणार : समाधान रामदास चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 157 तपशिल : कर्जदार विजय प्रभाकर पवार यांचे जमानतदार म्हणून खातेदार समाधान रामदास चव्हाण यांचे स्व मालकीची जमीन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या बुलडाणा हिस 40000 रुपयात गहाण दिली - 1281 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.