Ferfar #2951 · हतेडी बु.
बुलढाणा, बुलडाणा · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
यव्हार =विहीर हिस्सा नोंद
खातेदार नंदकिशोर विश्वनाथ जाधव याचे गट न 208 मध्ये एक विहीर असून त्यावर पूर्ण मालकी त्यांची आहे तसा अर्जदार यांनी सत्य प्रती ज्ञालेख सादर केला आहे तसेच या विहीर वरून गट न 211 आणि 177 मधील अर्जदार नंदकिशोर जाधव यांची जमीन पाईप लाईन ने ओलीत होते