सातबारा Watch

← हतेडी बु.

Ferfar #2952 · हतेडी बु.

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
विजय मुक्ताराम सावळे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था बुलडाणा लिहून घेणार : नर्मदाबाई साहेबराव जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 144 तपशिल : प्रमाणे नर्मदाबाई साहेबराव जाधव यानी शाखा व्यवस्थापक शिवसाई नागरी सहकारी पतसंस्था म बुलढाणा शाखा तुळशिनगर बुलढाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2471 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. रिलीज डीड नो क्र 8639 नो दिनांक 12.10.26