सातबारा Watch

← जांभरुण

Ferfar #7277 · जांभरुण

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
2/2/31
Talathi
अमोल पांडुरंग सुरडकर
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडीया शाखा बुलडाणा ता जि बुलडाणा गहाणखत लिहुन देणार : अर्चना अविनाश पवार रा. जांभरुण यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8785-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/2/31 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्चना अविनाश पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : साई ट्रेर्डस चे प्रो.प्रा.अविनाश रामदास पवार (खाता क्रमांक :- 1534) ,