सातबारा Watch

← सागवन

Ferfar #21085 · सागवन

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
228/3/3/ए
Talathi
दुर्गा जगदिश शेवाळे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहून घेणार : आदिती अर्बन को -ऑफ क्रेडीट सोसायटी , बुलढाणा लिहून देणार : सुरेश सखाराम रोकडे रा. सागवन यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 7874 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 228/3/3/ए वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आदिती अर्बन को -ऑफ क्रेडीट सोसायटी यांचेकडील पत्र क्रमांक . दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.