सातबारा Watch

← सागवन

Ferfar #21089 · सागवन

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
160/9
Talathi
दुर्गा जगदिश शेवाळे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : प्रताप ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था म. बुलडाणा लिहून घेणार : शेख इमरान शेख सत्तार यांनी प्रमाणे आसमा बी अब्दुल आबीद, परवीन बी शेख सत्तार, शेख अलीयार शेख सत्तार, शेख इमरान शेख सत्तार, शेख सलमान शेख सत्तार यांनी शाखा व्यवस्थापक,प्रताप ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था म. बुलडाणा (धाड नाका ) यांचे कडून रक्कम रुपये 200000/- रुपये घेऊन गहाणखत करून दिले (फे.नं. 15295). - 19856 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.