Ferfar #21100 · सागवन
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 253
- Talathi
- दुर्गा जगदिश शेवाळे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मोतीलाल ओस्वाल होम फायनांन्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : सतिश रामचंद्र हिवाळे रा. सागवन यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8830-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 997295.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 253 क्षेत्र 0.0075 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिश रामचंद्र हिवाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 997295.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
पल्लवी सतिश हिवाळे (खाता क्रमांक :- ) ,