Ferfar #21105 · सागवन
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 203/204/3/7
- Talathi
- दुर्गा जगदिश शेवाळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा बुलडाणा
गहाणखत लिहुन देणार : उमेश शंकर तायडे रा. सागवन यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8902-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 203/204/3/7 क्षेत्र 1.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश शंकर तायडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.