सातबारा Watch

← सागवन

Ferfar #21115 · सागवन

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
129/1/28
Talathi
दुर्गा जगदिश शेवाळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : स्व रामभाऊजी लिंगाडे नागरी सहकारी पतसंस्था लिहून घेणार : म.सिद्दिक म.मुगनी यांनी सर्व्हे क्रमांक : 129/1/28 तपशिल : प्रमाणे म.सिद्दिक म.मुगनी यानी स्व रामभाऊजी लिंगाडे नागरी सहकारी पतसंस्था मर्या बुलडाणा शाखा सराफा लाईन बुलडाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 18325 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.