Ferfar #21119 · सागवन
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 265/1/17
- Talathi
- दुर्गा जगदिश शेवाळे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लिमीटेड शाखा-बुलडाणा
गहाणखत लिहुन देणार : रवींद्र प्रकाश पांढरकर रा. सागवन यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 9022-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 265/1/17 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रवींद्र प्रकाश पांढरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.