सातबारा Watch

← सुंदरखेड

Ferfar #19713 · सुंदरखेड

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
80/1/1/ब
Talathi
विकास भारतकुमार कस्तुरे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसा.म.बुलडाणा (मल्टीस्टेट) शाखा बुलडाणा लिहून घेणार : संगीता ज्ञानेश्वर मोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 80/1/1/ब तपशिल : प्रमाणे संगीता ज्ञानेश्वर मोरे यानी बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडीट सोसा.म.बुलडाणा (मल्टीस्टेट) शाखा बुलडाणा यांच्या कडुन रक्कम रुपये 225000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 15343 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.रिलीजडीड दस्त क्रमांक 4918/2022 रिलीजडीड दस्त दिनांक.24/06/2022