सातबारा Watch

← सुंदरखेड

Ferfar #19724 · सुंदरखेड

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
विकास भारतकुमार कस्तुरे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 हक्कसोड लिहुन देणार:- ज्योतीबाई अशोकराव कुळकर्णी,मिनाबाई अशोकराव देशपांडे,सुशिलाबाई काशिनाथ भालेराव (खाता क्रमांक :- 5481) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 55 क्षेत्र 01 हे.34 आर हक्कसोड लिहुन घेणार:- अनिल काशिनाथ भालेराव,प्रशांत काशिनाथ भालेराव यांना दुय्यम निबंधक जिल्हा बुलडाणा यांचेकडील दस्त क्रमांक 1807-2010 दिनांक 13/04/2010 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.