सातबारा Watch

← सुंदरखेड

Ferfar #19742 · सुंदरखेड

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
66/3/4
Talathi
विकास भारतकुमार कस्तुरे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडीया शाखा बुलडाणा गहाणखत लिहुन देणार : पल्लवी राहुल जाधव रा. सुंदरखेड यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 9088-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66/3/4 क्षेत्र 0.8700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पल्लवी राहुल जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार राहुल विष्णु जाधव (खाता क्रमांक :- ) ,