Ferfar #19743 · सुंदरखेड
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54/6/10/ए
- Talathi
- विकास भारतकुमार कस्तुरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा बुलडाणा चे वतीने जिवनसिंग आबिरचंद बैनाडे
गहाणखत लिहुन देणार : आशिष अशोक जाधव रा. सुंदरखेड यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 9129-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5020000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 54/6/10/ए क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशिष अशोक जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5020000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
विमल अशोक जाधव (खाता क्रमांक :- 9581) ,