सातबारा Watch

← बोरखेड

Ferfar #996 · बोरखेड

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
107
Talathi
विनोद शेषराव चिंचोले
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : ग्रामसेवा सह. पतसंस्था बोरखेडचा लिहून घेणार : पांडूरंग तुकाराम दोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 107 तपशिल : ग्रामसेवा सह. पतसंस्था बोरखेडचा पांडुरंग तुकाराम दोडे यांचे नावे रुपये 15,000/- चा बोजा. - 348 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.