Ferfar #8378 · भादोला
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 195
- Talathi
- विनोद शेषराव चिंचोले
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी बॅक लि.बुलडाणा
गहाणखत लिहुन देणार : शारदा प्रभाकर उबरहांडे रा. भादोला यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8335-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195 क्षेत्र 0.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शारदा प्रभाकर उबरहांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.