सातबारा Watch

← भादोला

Ferfar #8381 · भादोला

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
306
Talathi
विनोद शेषराव चिंचोले
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जगदंबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था म. भादोला र. नं. 330 ता. जि. बुलडाणा गहाणखत लिहुन देणार : यश मनोहर सिरसाट रा. भादोला यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8565-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 306 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यश मनोहर सिरसाट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.