Ferfar #15217 · माळविहीर
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/4/37
- Talathi
- विकास भारतकुमार कस्तुरे
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : शिवशक्ती अर्बन क्रेडीट को ऑप सोसायटी लि.बुलडाणा शाखा बुलडाणा
लिहून देणार : प्रभाकर भगवान गवळी रा. माळविहीर यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8500 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/4/37 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिवशक्ती अर्बन क्रेडीट को ऑप सोसायटी लि.बुलडाणा शाखा बुलडाणा यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.