सातबारा Watch

← नांद्राकोळी

Ferfar #5630 · नांद्राकोळी

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
536
Talathi
रफिक रशिद सय्यद
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि.बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बॅक म.बुलडाणा शाखा बुलडाणा गहाणखत लिहुन देणार : मधुकर श्रीराम सिरसाट रा. नांद्राकोळी यांनी दुय्यम निबंधक चिखली यांचेकडील दस्त क्रमांक 8575-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 536 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर श्रीराम सिरसाट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : संदिप मधुकर सिरसाट (खाता क्रमांक :- ) ,