सातबारा Watch

← नांद्राकोळी

Ferfar #5633 · नांद्राकोळी

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
575
Talathi
रफिक रशिद सय्यद
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मॉ जिजाऊ अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि बुलडाणा र.नं. 389 शाखा नांद्राकोळी गहाणखत लिहुन देणार : मनकर्णाबाई श्रीराम लहासे रा. नांद्राकोळी यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8814-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 223000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 575 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनकर्णाबाई श्रीराम लहासे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 223000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.