Ferfar #5642 · नांद्राकोळी
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- ए.कु.मॅ नोंद कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 200
- Talathi
- रफिक रशिद सय्यद
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
सूर्यभान नामदेव इंगळे यांनी अर्ज दिला कि मौजे नांद्राकोळी येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 200, वर असलेले खातेदार धोंडाबाई दौलत इंगळे ह्या दिनांक 08/03/1979 रोजी मयत झाले आहे .गट न. 197 , 198 मधील धोंडाबाई दौलत हे नाव कमी झालेले आहे .तरी ७/१२ सदरी दाखल असलेली धोंडाबाई दौलत . ची नोंद कमी करण्यात येत आहे .सूर्यभान नामदेव इंगळे यांचा प्रतिज्ञा लेख, मृत्यू दाखला , यावरून फेरफार घेण्यात आला.