Ferfar #19802 · येळगांव
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 443/1/34
- Talathi
- रवींद्र श्रीरंग किलबिले
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : राजर्षी शाहू मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसा.लि.बुलडाणा
लिहून घेणार : सुनिल सुभाष जाधव, वंदना सुनिल जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 443/1/34 तपशिल : राजर्षी शाहु मल्टीस्टेट को.ऑप.क्रे.सोसा.म.बुलडाणा शाखा बुलडाणा चा सुनिल सुभाष जाधव व वंदना सुनिल जाधव यांचे नावे 600000 चा बोजा. - 14122
राजर्षी शाहू मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसा.लि.बुलडाणा यांचा सुनिल सुभाष जाधव,वंदना सुनिल जाधव यांच्या नावे 300000/-रु.वाढीव बोजा - 17874
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक १२/१०/२०२६ दुय्यम निबधक बुलडाणा रिलीज डीड दस्त क्रमांक ७५०९ दिनांक ३१/०८/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.