Ferfar #19807 · येळगांव
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 444
- Talathi
- रवींद्र श्रीरंग किलबिले
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.कावी/म.स./प्रस्तु-१/२८५/२०२६ दिनांक ३०/१०/२०२६ व रा.मा.क्र.एल.एन.डी.-३१/येळगाव/०१/२००६ आदेश दिनांक २७/०९/२००६
वि.तहसीलदार बुलडाणा यांचे आदेश क्रमांक क्र.कावी/म.स./प्रस्तु-१/२८५/२०२६ दिनांक ३०/१०/२०२६ व रा.मा.क्र.एल.एन.डी.-३१/येळगाव/०१/२००६ आदेश दिनांक २७/०९/२००६ नुसार मौजे येळगाव येथील गट न.४४४ क्षेत्र २.३८ हे आर जमीनीच्या ७/१२ मधील विजय उत्तमचंद बोथरा व संजय उत्तमचंद बोथरा यांचे नावे कमी करून नर्मदाबाई रामनाथ पातालबन्सी (परदेसी)यांच्या नावाची नोंद घेण्यात आली आदेशानुसार फेरफार घेण्यात आला