Ferfar #2957 · सव
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 357अ
- Talathi
- नम्रता विजय दळवी
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : व्यवस्थापक माऊली महिला अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटी लि. बुलढाणा रजि. नं. 149
गहाणखत लिहुन देणार : ऋषिकेश गजानन गाढे रा. सव यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8363-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 357अ क्षेत्र 0.6800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऋषिकेश गजानन गाढे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.