सातबारा Watch

← खुपगांव

Ferfar #1373 · खुपगांव

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
नम्रता विजय दळवी
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : तुळजाई अर्बन को.ऑप क्रेडीट सोसा.लि.बुलडाणा र.नं.405 शाखा बुलडाणा गहाणखत लिहुन देणार : नंदकिशोर हिम्मतराव पडोळ रा. खुपगांव यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8895-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18 क्षेत्र 0.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकिशोर हिम्मतराव पडोळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.