सातबारा Watch

← पिंपळगाव सराई

Ferfar #6015 · पिंपळगाव सराई

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
373/8/5
Talathi
संतोष मोतीराम राठोड
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पिं.सराई ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था म पिं सराई र नं 326 शाखा पिंपळगांव सराई गहाणखत लिहुन देणार : प्रतिक बबन डाळिमकर रा. पिंपळगाव सराई यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8339-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 373/8/5 क्षेत्र 5.1865 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रतिक बबन डाळिमकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.