सातबारा Watch

← पिंपळगाव सराई

Ferfar #6016 · पिंपळगाव सराई

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
502/18
Talathi
संतोष मोतीराम राठोड
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पिंपळगांव सराई ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था म. पिंपळगांव सराई गहाणखत लिहुन देणार : अलका गजाननसिंह ठाकुर रा. पिंपळगाव सराई यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8485-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 502/18 क्षेत्र 0.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अलका गजाननसिंह ठाकुर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.