सातबारा Watch

← रायपूर भाग 2

Ferfar #4173 · रायपूर भाग 2

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
234
Talathi
संगीता मदनराव इंगळे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया केळवद लिहून घेणार : बारकू शामराव यांनी सर्व्हे क्रमांक : 234 तपशिल : बारकू शामराव यांनी आपली जमीन स्टेट बँक ऑफ इंडिया केळवद हिस 24000/ रु स गहाण दिली - 2981 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.