Ferfar #1346 · अटकळ
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-11
- Objection until
- 2026-09-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 43
- Talathi
- नितिन उत्तमराव अहीर
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : माँ जिजाऊ अर्बन को.ऑप क्रेडीट सोसा.म.बुलडाणा र.नं.389 शाखा बुलडाणा
गहाणखत लिहुन देणार : विशाल कैलास शेळके रा. अटकळ यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 7837-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विशाल कैलास शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.