Ferfar #1799 · चिखला
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 161
- Talathi
- दिपक प्रभाकर हिंवाळे
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राष्ट्रभूमि अर्बन को-ऑप क्रेडिट सोसा. लि. बुलडाणा शाखा- बुलडाणा ता.जि. बुलडाणा
गहाणखत लिहुन देणार : गजानन विठ्ठल वाघ रा. चिखला यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8380-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 161 क्षेत्र 1.8600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजानन विठ्ठल वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.