सातबारा Watch

← माळवंडी

Ferfar #3212 · माळवंडी

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
275
Talathi
विजय फकिरा राऊत
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा तहसील चौक बुलडाणा लिहून घेणार : अंबादास सुगदेव चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 275 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा तहसील चौक पूर्वीचे नाव स्टेट बैंक ऑफ हैद्राबाद शाखा बुलडाणाचा अंबादास सुगदेव चव्हाण यांचे नावे 95000 चा बोजा - 2166 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.