सातबारा Watch

← जामठी

Ferfar #2474 · जामठी

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
156, 157, 159
Talathi
नितिन उत्तमराव अहीर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026 लिहुन घेणार : एच डी फ सी बँक लिमिटेड, बुलढाणा लिहुन देणार : सुभाष जानू तायडे रा. जामठी यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 156,157,159 वर रक्कम रुपये 350000.00/- कर्ज बोजा दाखल करणेबाबत एच डी फ सी बँक लिमिटेड, बुलढाणा यांनी ई हक्क प्रणालीमधून अर्ज, व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/09/2026 तसेच दुय्यम निबंधक बुलढाणा यांचे दस्त ६०११ दि. ०३/१२/२०१५ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.