Ferfar #1408 · सोयगांव
बुलढाणा, बुलडाणा · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था म. बुलडाणा ता.जि. बुलडाणा
गहाणखत लिहुन देणार : प्रकाश कडूबा मांटे रा. सोयगांव यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8836-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 153, 157 क्षेत्र 0.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश कडूबा मांटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.