सातबारा Watch

← सोयगांव

Ferfar #1413 · सोयगांव

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
नितिन उत्तमराव अहीर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बॅक शाखा धाड लिहून घेणार : पाराजी रामभाऊ बुधवत यांनी सर्व्हे क्रमांक : 43 तपशिल : विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बॅक शाखा धाड हिस पाराजी रामभाऊ यांनी आपली जमीन 14,000/-रु गहाण दिली. - 732 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.३/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.