सातबारा Watch

← मासरुळ

Ferfar #6435 · मासरुळ

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
संदीप प्रभाकर शहागडकर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : शिवशक्ती अर्बन क्रेडीट को ऑप सोसायटी शाखा मासरूळ लिहून घेणार : शेषराव भिमराव देशमूख गट नंबर/ सर्वे नंबर 37 वरील शिवशक्ती अर्बन क्रेडीट को ऑप सोसायटी शाखा मासरूळ यांचेकडून दिनांक 24/02/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 850000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र.458-2026 दिनांक-19/10/2026 व दुय्यम निबधक बुलडाणा यांचे रिलीज डीड दस्त क्रमांक 8841/2026 दिनांक-21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.