सातबारा Watch

← धाड भाग 1

Ferfar #10138 · धाड भाग 1

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
सौरभ कैलासराव लेंभे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच. डी. एफ. सी. बँक लि., शाखा-धाड, ता. जि. बुलडाणा गहाणखत लिहुन देणार : जावेद बेग चांद बेग रा. धाड भाग 1 यांनी दुय्यम निबंधक बुलढाणा यांचेकडील दस्त क्रमांक 8958-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जावेद बेग चांद बेग यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.