Ferfar #3016 · ढालसावंगी
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52
- Talathi
- किशोर मार्तंडराव कानडजे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार श्री कैलास अशोक डिघोळे रा देवपुर पो दुधा यांचे अ.पा.क.शेरा कमी करणेच्या अर्ज दि.१९/१०/२०२६ नुसार मौजे ढालसावंगी गट क्रमांक ५२ मधील खातेदार कैलास अशोक डिघोळे यांचे अ पा क शेरा कमी करण्याची नोंद घेण्यात येत आहे. वयाचा पुरावा, अर्जदाराचा अर्ज दप्तरी सादर असे.