Ferfar #3018 · ढालसावंगी
बुलढाणा, बुलडाणा · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 242
- Talathi
- किशोर मार्तंडराव कानडजे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.कुळकायदा/टिएनसी-19/ढालसावंगी/37/2023-2024
आदेश दिनांक : 11/09/2026
अर्जदार समाधान शालिग्राम भिंगारे यांनी मौजे ढालसावंगी येथील गट क्रमांक 242 मधील इतर अधिकारीतील साधे कुळ रामा गणपत 1/2 हि.वि.तहसीलदार साहेब बुलडाणा यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र.कुळकायदा/टिएनसी-19/ढालसावंगी/37/2023-2024 आदेश दिनांक : 11/09/2026 नुसार इतर अधिकार अभिलेखातून रामा गणपत 1/2 हि.कमी करण्यात आले