सातबारा Watch

← टाकळी

Ferfar #1339 · टाकळी

बुलढाणा, बुलडाणा · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
सागर प्रकाश माळोदे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : शिवशंभू अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटी म. चिखली ता. चिखली लिहून घेणार : प्रकाश विठोबा शिंब्रे यांनी सर्व्हे क्रमांक : 141 तपशिल : प्रमाणे प्रकाश विठोबा शिंब्रे यानी शिवशंभू अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटी म. चिखली ता. चिखली जि. बुलडाणा र. नं. 469 यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1157 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिलीज डीड दस्बँत ८७२४ दि.१५/१०/२०२६ क / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र SSU/2610/30/MRL/210 दि.३०/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.